दलित पँथर : व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी पर्व | Dalit Panther Book | Dr. Narayan T. Kamble and Dr. Priydarshan Bhaware

Duration: Unlimited
Book Pages: 360

E-Book Price:
₹ 39 ₹ 99 (61% Off)
Physical Book Price:
₹ 350 ₹ 370 (5% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

दलित पँथर : व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी पर्व

आंबेडकरी चळवळीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'दलित पँथर' चळवळीच्या स्थापनेला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. 'दलित पँथर : व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी पर्व' हा ग्रंथ म्हणजे केवळ एका चळवळीचे स्मरण नसून, १९७२ ते १९७६ या अत्यंत वादळी व ऐतिहासिक कालखंडाचे तटस्थ, वस्तुनिष्ठ आणि सखोल विश्लेषण आहे.

१९७२ मध्ये दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उमटलेला आक्रमक हुंकार ते अंतर्गत वैचारिक व राजकीय नागमोडी वळणे, असा संपूर्ण प्रवास या संदर्भमूल्य ग्रंथात मांडण्यात आला आहे. आजच्या नव्या पिढीला आणि आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक-कार्यकर्त्यांना ही वैचारिक शिदोरी अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

ग्रंथाची वैशिष्ट्ये आणि अंतर्गत रचना
हा ग्रंथ मुख्यत्वे दोन महत्त्वपूर्ण विभागांत विभागलेला आहे:

भाग १ : दलित पँथरची सामाजिक-राजकीय जडणघडण -
या भागात चळवळीची पार्श्वभूमी, तिचे ऐतिहासिक कार्य, अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर' चळवळीशी असलेले वैचारिक नाते आणि अंतर्गत मतभेदांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सखोल चिकित्सक आढावा घेण्यात आला आहे.

भाग २ : कृतीशील संघर्षाची समीक्षा -
दलित पँथरने सामाजिक न्यायासाठी उभारलेल्या प्रत्यक्ष संघर्षाची समीक्षा महाराष्ट्रातील नामवंत, विचारवंत आणि चळवळीशी निगडित अग्रगण्य लेखकांनी आत्मीयतेने मांडली आहे.

 


 

अनुक्रमणिका

'अ' विभाग
दलित पँथर : एक अवलोकन

दोन शब्द
भूमिका
१. दलित पँथर समजून घेताना
२. दलित पँथरची जडणघडण
३. दलित पँथर चळवळीची भूमिका
४. दलित पँथर : एक संघर्ष पर्व
५. दलित पँथर : एक परिवर्तनाचा प्रवाह
६. दलित पँथर ते भारतीय दलित पँथर प्रवास (१९७२-१९९०)
७. दलित पँथर महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय विषमतेला सुरूंग लावणारी घटना
८. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळ दलित पँथर
९. दलित पँथर व्यवस्था परिवर्तनाचा विद्रोह
१०. दलित पँथरच्या संघर्ष मूल्यांचे विस्मरण भविष्यासाठी घातकच ! 
११. 'ब्लॅक पँथर' आणि 'दलित पँथर' क्रांतिकारी इतिहासातील पर्व
१२. दलित पँथर चळवळीतील महिलांचे योगदान : मालनबाई वाघमारे आणि कमल पारखे यांच्या संघर्षाचा वेध

'ब' विभाग
दलित पँथर : व्यवस्था परिवर्तनवादी विचारप्रवाह

१. दलित पँथरचा उदय एक सैद्धांतिक विश्लेषण - गोपाळ गुरू
२. दलित पँथरच्या अर्धशतकाच्या निमित्ताने - रमेश कांबळे
३. पँथरची पन्नाशी - सुबोध मोरे
४. दलित पँथर : एक तुफान - ज. वि. पवार
५. दलित पँथर चळवळ : फलश्रुती व मर्यादा - पी. जी. जोगदंड
६. पँथर चळवळीतील चढउतार : एक चिकित्सा - बी. व्ही. जोंधळे
७. चिनी कम पत्ती जादा - उत्तम कांबळे
८. दलित पँथर : आशेचा किरण आणि भ्रमनिरास - प्रकाश सिरसाट
९. दलित पँथर : स्थापनेची तीन, तर फुटीची सत्तेचाळीस वर्ष - संजय पवार
१०. विद्रोही 'पँथर'चा प्रेरक सुवर्णमहोत्सव - रामराव गवळी
११. भारतीय दलित पँथर आणि नामांतर आदोलन - कमलाकर कांबळे
१२. दलित पँथर : दृष्टिकोन व जुनी-नवी आव्हाने - रमेश कांबळे
१३. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले - राहुल कोसम्बी
१४. पँथरच्या संघर्षाला कृतज्ञ अभिवादन - बालाजी तुरेवाले

परिशिष्ट - १
दलित पँथरची घटना आणि कार्यक्रम 
परिशिष्ट - २

No Author
  • --
  • --

दलित पँथर : व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी पर्व 

लेखक : डॉ. नारायण तु. कांबळे । डॉ. प्रियदर्शन भवरे

ISBN 978-93-6342-020-5

सर्व हक्क ज्योती नवरंगे 

प्रथम आवृत्ती : ९ जुलै २०२६

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product